विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडक २०२५
प्रकाश इनामदार करंडक ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा असून ही स्पर्धा खुल्या गटातील आहे..सदर स्पर्धेत एकूण 55 संघांनी सहभाग घेतला होता.
आपल्या शाळेने डॉ. कालमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर प्रथमच सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट सांघिक चतुर्थ क्रमांक आणि रोख रुपये ७५०० व सन्मानचिन्ह प्राप्त केलेले आहे.
तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय संतोष माकुडे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना द्वितीय संतोष माकुडे, असे पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत.



