Achievements

Shreerang Joshi – ZP interschool Cricket

जिल्हा परिषद क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात डॉ कलमाडी शामराव हायस्कूलने गुरुकुल हायस्कूल चा 43 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीरंग जोशी ने नाबाद 52 रन केले. कलमाडी संघाने एकूण 83 धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचा पाठलाग करताना गुरुकुल संघ 39 च धावा करू शकला. त्यांचे फलंदाज लवकर बाद होत गेले. विशेष म्हणजे प्रसाद मोरे याने हॅट्रिकसह एका ओव्हरमध्ये चार विकेट्स घेतल्या.

Archives

Categories