राजा नातू करंडक आणि सकाळ करंडक 2026
*महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू माध्यमिक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते.
आपल्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कुल शाळेने “रिअॅलिटीचा खेळ” ही नाटिका सादर करून अनन्या जगदाळे या विद्यार्थीनिला उत्तेजनार्थ अभिनय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*सकाळ वर्तमान पत्र आयोजित सकाळ करंडक माध्यमिक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा 2026 मध्ये आपली शाळा डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवले.
तसेच
प्रथम दिग्दर्शन गौरी केळकर
उत्कृष्ट सहभागी शाळा मोमेंटो मिळवलेला आहे.
Kannada Sangha’s Kaveri Group of Institutes (KGI),
a leading name in education in Pune.
KGI address S. No. 36, Plot no. 3, Erandwane, Ganeshnagar road, Pune-411038.
KHSG address : S. No. 36, Plot no. 3, Erandwane, Ganeshnagar road, Pune-411038.
+91-20-25456328, Mobile no:7385542290
Office Timings – Monday to Friday – 10 AM to 5 PM. Saturday 10 AM to 2 PM.