Events

Marathi Vibhag

कविवर्य बालकवी, प्र के अत्रे यांच्या स्मृतीला अभिवादन करून डॉ कलमाडी शामराव कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने
१० ऑगस्ट २०२१ दुपारी ४ वाजता काव्य वाचन या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग कडून करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांमध्ये हरवत चाललेली वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी,मराठी बद्दल आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा, काव्यवाचन, नाटक , वक्तृत्व स्पर्धा,मराठी प्रश्न मंजुषा इत्यादी अनेकांगी उपक्रम मराठी विभागाकडून सातत्याने राबवले जातात.
या कार्यक्रमात प्रत्यक्ष 15 विद्यार्थ्यांनि काव्यवचनात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अंजली देशपांडे आणि सोनाली देशपांडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि निवेदन उत्तम पार पाडले. कल्पना महाडिक, सोनाली घाटपांडे, अजय जगताप या शिक्षकांनी काव्यवचनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Tags :

Recent Comments

    Archives

    Categories