Teachers Achievements

Shri. Sharad Bhoite – Teachers’ writing competition

‘असा साधला संवाद’ ह्या शिक्षकांच्या स्पर्धेला महाराष्ट्रातील विविध शाळेतील 600 शिक्षकांच्या लेखनातून माध्यमिक विभागात सर्वोत्कृष्ट 10 लेखा मध्ये आपल्या शाळेचे श्री. शरद भोईटे सर यांची निवड झाली.

आपली एकमेव शाळा अशी आहे की शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना पुरस्कार मिळाला.

याप्रसंगी शरद सर यांना सकाळ तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Tags :

Archives

Categories