Achievements

Kanaka – comedy writing competition

दैनिक सकाळ आयोजित ‘अशी झाली फजिती’ या विनोदी लेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातून मोठा गट मध्ये 10 मुलांची निवड करण्यात आली त्यात कनकाच्या सर्वोत्कृष्ट लेखनाची निवड झाली. याप्रसंगी कनक ला सकाळ तर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Archives

Categories