Events

Std 6 Marathi -SE- Farmers Interaction

दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी इयत्ता 6 वी मराठी च्या विषय समन्वय (subject Intergration) च्या अंतर्गत ” बीजाचा प्रवास ” या प्रकल्पांतर्गत सोनवरी या गावातील शेतकरी बोलाविण्यात आले होते. त्यांनी शेतीची विविध कामे कशा पध्दतीने केली जातात ते PPT च्या साहाय्याने विद्यार्थ्यांना सांगितले .व विविध प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यानी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Tags :

Archives

Categories