Events

Kavi Katta

सोमवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर येथे “कवी कट्टा” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

इयत्ता ५वी च्या मुलांकरता एका कवींना आमंत्रित केले होते. पाचवीच्या पुस्तकातील “बैलपोळा” ह्या कवितेचे कवी ‘ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत’ हे मुलांशी चर्चा करण्याकरिता आले होते.
मुलांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली. प्रश्न विचारले, उत्तर दिली.
विदयार्थ्यांना एक वेगळा अनुभव मिळाला.
मुलांनी ह्या उपक्रमाचा खूप आनंद घेतला.

Tags :

Archives

Categories