Inspire Award Exhibition

Inspire Award Exhibition

दिनांक बारा व तेरा एप्रिल 2024 रोजी इन्स्पायर अवॉर्ड मानक 2022 23 या वर्षासाठी आमच्या शाळेतून कुमार सुशांत सुनील रुपनर या मुलाची निवड झाली होती.
त्यांने या विज्ञान प्रदर्शनामध्ये garden of mathematics हा प्रोजेक्ट सादर केला. हा प्रोजेक्ट करण्यासाठी त्याला विज्ञान शिक्षिका श्रीमती श्रेया हबू यांनी मार्गदर्शन केले.

Tags :