इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मा. मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल याविषयी श्री हारकुडे सरांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर वेगवेगळ्या शाखांमध्ये कशा प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत याची देखील माहिती दिली यावेळी इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते.
