दिनांक 21 डिसेंबर व 22 डिसेंबर 2023 या दोन्ही दिवशी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियम मध्ये रनिंग, रिले, शॉटपट, लांब उडी हे वैयक्तिक खेळ आयोजित करण्यात आले होते. श्री शिवछत्रपती स्टेडियम मध्ये स्पर्धा पार पडल्या.
आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता तसेच संचलन मध्येही सहभाग घेतला होता आमच्या शाळेतील 59 विद्यार्थ्यांनी यावेळी एरोबिक्स सादर केले. विविध मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली.
