Annual Sports

Annual Sports

दिनांक 29 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सांघिक खेळामध्ये व्हॉलीबॉल डॉजबॉल व रस्सीखेच या खेळांचा समावेश होता. वैयक्तिक खेळामध्ये गोळा फेक व लांब उडी हे खेळ घेतले.