Puppet Show

Puppet Show

डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल कन्नड माध्यम शाळेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
हीरक महोत्सव वर्षानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अदभूत रामायण हा पपेट शो दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सादर करण्यात आला.
हा कार्यक्रम डॉ. प्रकाश गरुड व त्यांच्या टीमने सादर केला.

Tags :