आमच्या शाळेत श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.
अतिशय उत्साह आणि हर्षोल्लासातगणपतीचे आगमन झाले.
विद्यार्थी प्रतिनिधी कुमार प्रितेश चलवादी व कुमारी स्नेहाकलशेट्टी यांच्या हस्ते गणपतीची स्थापना झाली व पूजा झाली.
यावेळी विद्यार्थिनींनीगणपतीचे अक्षरमाला स्त्रोत म्हटले. गणपतीची आरती करून सर्वांना प्रसाद देण्यात आला.
दीड दिवसांनी शाळेतच गणपतीचे विसर्जन करण्यात आले . गणपतीचे विसर्जन हे लेझीम ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.
