दिनांक 8 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यास्पर्धांमध्ये इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील मुले व मुली यांचा सहभाग होता.
योगासन,ज्युदो, बॉक्सिंग, मल्लखांब, वुशू या वैयक्तिक खेळांमध्ये तसेच कबड्डी व व्हॉलीबॉलया सांघिक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा शिक्षिका श्रीमती उषा मोरेयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ज्युदो खेळासाठी श्री राजेश पुजारी यांनी मार्गदर्शनकेले तसेच मल्लखांबसाठी खेळासाठी श्री सचिन परदेशी यांनी मार्गदर्शन केले.
