राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त परिपाठामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.
सौभाग्या – हॉकी खेळ
स्नेहा कलशेट्टी – मेजर ध्यानचंद
यांच्या विषयी माहिती सांगितली. इयत्ता आठवी नववी व दहावीच्या वर्गाला लंगडी व कबड्डी हा खेळ ग्रुप करून घेतला. हा सप्ताह क्रीडा सप्ताह म्हणून पाळण्यात आला दररोज विद्यार्थ्यांनी खेळाची व आरोग्याची माहिती परिपाठामध्ये सांगितली. व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
