डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल कन्नड माध्यम या शाळेला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी हीरक महोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त नृत्य रूपक “तुम्हारे सिवा और कोई नही” सादर करण्यात आले.
नृत्य संयोजन व निर्देशक श्रीमती स्नेहा कप्पण्ण यांनी केले होते. शाळेला ज्या शिक्षकांचे व संस्थांचे योगदान लाभले आहे त्यांचा या कार्यक्रमात स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
