Kaveri khel mahotsav

Kaveri khel mahotsav

शैक्षणिक वर्ष 2023-24 यावर्षी कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेतील सर्व शाळांमधून कावेरी खेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजता झाले.
संस्थेच्या सचिव श्रीमती मालती कलमाडी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. सर्व शाळांचे मुख्याध्यापक शारीरिक शिक्षण शिक्षक व खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. मशालची ज्योत पेटवून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. इयत्ता नववी व दहावी मुले व मुली यांचा या दिवशी फुटबॉल हा खेळ झाला.