दिनांक 15 -6 -2023 रोजी शाळेमध्ये शाळा प्रारंभ उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती इंदिरा सालियान मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
