डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
16 ऑक्टोबरला शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना वाचन का महत्त्वाचे आहे ते सांगितले व त्यांना वाचनास प्रवृत्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळी पुस्तके वाचण्यास दिली.
