Introduction of New students

Introduction of New students

इयत्ता आठवी व नववीतील नवीन विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी आपले नाव कोणत्या शाळेतून आले आवडीचा विषय आवडीचा खेळ इतर गुण यांविषयी माहिती दिली.