इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या नवीन विद्यार्थ्यांना हाऊस देण्यात आला.
क्रीडा शिक्षिका श्रीमती उषा मोरे आठवी वर्गशिक्षिका श्रीमती विल्मा मार्टिस यांनी विद्यार्थ्यांना हाऊस दिले.
चार हाऊसच्या चार चिट्टया टाकून विद्यार्थ्यांनी चिट्ठी उचलल्या नंतर जो हाऊस येईल तो त्यांना देण्यात आला.
