या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती इंदिरा सालीयान मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत हारकुडे मार्गदर्शिका डॉ. शोभा जोशी इतर शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल भरत हलाडी यांनी स्थान भूषविले. कर्नल भरत हालाडी यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाची आठवण करून दिली व जीवनात आत्मविश्वास, संयम, धैर्य कसे महत्त्वाचे आहे हे आपल्या भाषणांमधून समजावून सांगितले.
